एन जयराम यांची मुख्यमंत्रीचे सचिव म्हणून नियुक्ती

एन जयराम यांची मुख्यमंत्रीचे सचिव म्हणून नियुक्ती.

बेळगाव:

एन जयराम हे आयएएस अधिकारी असून ते बंगळुरू पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण ​​मंडळाचे अध्यक्ष होते.त्यांची मुख्यमंत्र्यांच्या सचिवपदी नियुक्ती करण्याचा आदेश सरकारने जारी केला आहे.

जयराम एन.2004 च्या बॅचचे आयएएस अधिकारी, त्यांचा बेळगाव जिल्ह्याशी अतूट संबंध आहे.सुमारे चार वर्षांचा प्रदीर्घ काळ बेळगाव जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या जयराम यांनी जिल्ह्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेऊन चांगले काम केले होते.

सामान्य लोक समस्या घेऊन डीसी कार्यालयात आले तर ते तडकाफडकी प्रतिसाद देत होते आणि सर्वसामान्यांच्याही त्याला पसंती होती.त्यांचा बेळगावशी चांगला संबंध असल्याने आगामी काळात ते जिल्ह्याच्या विकासासाठी अधिक फायदेशीर ठरतील असा  विश्वास वर्तवली जात आहे. .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post  यू . टी . खादर यांची सभापतीपदी म्हणून बिनविरोध निवड
Next post ट्रकने रस्त्याच्या बाजुला थांबलेल्या दुचाकींना’उडवले