“सरकारी आदेश नसताना येळ्ळूर मराठी फलक अपन कडली ” ग्रा.पं. अधिकाऱ्यांचा ग्वाही.
बेळगाव :
काही पक्षांनी, काही करून लोकांना आपल्याला मत द्यावा यासाठी काही समाज कंटकाना हाताशी धरून, खानापूर येथील समितीचा फलक काढल्यानंतर, येळ्ळूर येथील मराठी फलक काडलेला विषय घेवून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला.परंतु त्यांना यश मिळालं नाही.
येळ्ळूर गावातील मराठी फलक काढल्याची कुजबुज गुरुवारी सुरू झाली होती. मात्र या संदर्भात ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता, पंचायती कडून आलेल्या सूचनेनुसार दोन्ही भाषेमध्ये आपण पुन्हा हे फलक बसवणार असल्याचे अधिकारी एस. आर. मराठे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सरकारी आदेश नसताना यापूर्वी बसविण्यात आलेले फलक आपण आपल्याला समस्या निर्माण होतील या कारणातून काढलेले आहेत असे ही ते सांगितले.