प्रभाग 54 येथे आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
प्रभाग 54 येथे आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
बेळगाव:
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. आज, 14 एप्रिल 2023, *डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती* सकाळी आठ वाजता पार्वती नगर शेवटच्या बसस्थानकावर आणि राणी चन्नमा नगर येथे आनंदमय वातावरणात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री.आर.कागवडजी,श्री.नंदू कुमार लमाणी, श्री.किरण कलोल, श्री.श्रीकांत देशपांडे, श्री. व्यंकटेश जोशी, श्री. प्रमोद गुंजीकर, श्री.राजू होळकर, व प्रभाग 54 नागरिक उपस्थित होते.