लोकांना प्लास्टिक वापरण्यावर जागृत करणे गरजेचा आहे : राजू भातकांडे.
बेळगाव:
बेळगाव मधील सार्वजनिक गणेश चतुर्थी चे कामला जोर पकडला असून मंडपाचे काम सुरू करण्यात आले आहेत.
वॉर्ड क्रमांक 16 मधील सार्वजनिक गणेश मंडळांने आपल्या अडचणी राजू भातकांडे यांना आपल्या अडचणी सांगितले. त्यांनी त्वरित ही गंभीर बाब आमदार अभय पाटील साहेब आणि महापौर मंगेश पवार यांना कळविण्यात आले.
आमदार साहेबांच्या मार्गदर्शना खाली महापौर मंगेश पवार यांनी भेट दिली संबधीत अधिकारी ना या कामाबद्दल सांगितले या भागातील स्यानिटरी ईन्स्पेक्टर आनंद पीपरे लक्षमन मोहिते इंजीनीयर अनुप कानोज किरण माननिकेरी या सर्वाना सोबत घेऊन नगरसेवक राजू भातकांडे यांनी तेथील गटारी वरील स्ल्याब ब्रेकरणे फोडून स्वच्छ करून दिले आणि स्वतः उभारून स्वच्छता चे काम करून घेतले.
या वेळी बोलताना राजू भातकांडे यांनी सांगितले की माध्यमांनी फक्त महानगर पालिकेला दोष न देता आपल्या माध्यमातून लोकांना प्लास्टिक वापरण्यावर जागृत करण्याचा सल्ला दिला.